धुळे: अकलाड गावात चोरट्यांनी शेतकऱ्याचे बंद घराला लक्ष करत रोकड, दागिने केले लंपास
Dhule, Dhule | Nov 27, 2025 धुळे तालुका हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुन्हा एकदा अकलाड गावातील शेतकऱ्याच्या बंद करायला लक्ष करत चोरट्यांनी एक लाख 90 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाल्याची घटना घडलेली आहे. अशी माहिती 27 नोव्हेंबर गुरुवारी सकाळी नऊ वाजून 16 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. अकलाड गावात अशोक रेवजी बाविस्कर शेतकरी यांचे राहते घर आहे.25 नोव्हेंबर सकाळी अकरा ते 26 नोव्हेंबर सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्य