पालम: स्टेटस वरून वाद पालम बाजारपेठेतील परिस्थितीवर नियंत्रण, अफवांवर विश्वास ठेवू नका पोलिसांचे आवाहन
Palam, Parbhani | Oct 12, 2025 समाज माध्यमावर ठेवलेल्या स्टेटस वरून वाद निर्माण होऊन 11 ऑक्टोंबर च्या सायंकाळी सातच्या सुमारास पालम बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण होऊन बाजारपेठ बंद झाली होती. तात्काळ पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.