भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनवले – ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी
Kurla, Mumbai suburban | Aug 24, 2025
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानावर आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी...