शिरपूर: तालुक्यातील लौकि येथून 45 वर्षीय महिला बेपत्ता,शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद
Shirpur, Dhule | Oct 16, 2025 तालुक्यातील लौकि येथून 45 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याच्याआ संशयावरून 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली. याप्रकरणी 52 वर्षीय बेपता महिलेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.सदर महिला ही 11 ऑक्टोबर 2025 रोजी सदर गावातून कोणास काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याने बेपत्ता झाली.पुढील तपास पोहेकॉ पि.बी.नंदाळे करीत आहे.