जळगाव: दुकानावर जात असल्याचे सांगून राजाराम नगरातून ८८ वर्षीय वृध्द बेपत्ता; जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 27, 2025
जळगाव तालुक्यातील राजाराम नगरात राहणारे ८८ वर्षीय वृध्द व्यक्ती हे दुकानावर जावून येतो असे सांगून २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११...