कुमारी साक्षी सुजाता सुरेंद्र कुलकर्णी चाकूरकर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत दुसऱ्या. क्रमांकाने उत्तीर्ण होऊन राजपत्रित अधिकारी वर्ग एक पदी निवड झाल्याबद्दल चाकूर शहरवासी यांच्या वतीने शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली