नेर: नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्येला शासकीय अर्थसहाय्य मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन
Ner, Yavatmal | Aug 13, 2025
सिकंदर खा सालारखा यांनी नेर तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार आठ ऑगस्टला रात्रीपासून निरंतर पाऊस सुरू होता...