देवणी: नाम फाउंडेशन च्या माध्यमातून धनेगाव येथील शेतकरी कुटुंबांना बियाणे वाटप
Deoni, Latur | Oct 21, 2025 आज नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाडयातील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाना लातुर जिल्हातील देवणी तालुक्यातील धनेगांव येथे बियाणे वाटप करण्यात आले . या प्रकल्पाअंतर्गत आत्महत्याग्रस्त, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंब, तसेच अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ३०kg चना बियाणे देण्यात येणार आहे. यावेळी तहसिलदार श्री संजय बिरादार, श्री विश्वनाथ खंदाडे सर श्री ज्ञानेश्वर चेवले , रामलिंग शेरे प्रंशात पाटील, सुधिर भोसले आदीची उपस्थिती होती ....