आर्वी: छत्रपती शिवराय चौकात प्रकल्पग्रस्तांचे आज धरणे आंदोलन.. मोठ्या प्रमाणात नारेबाजी प्रमुख मागण्याचे एसडीओ ला दिले निवेदन
Arvi, Wardha | Oct 14, 2025 प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागणीसाठी आज येथील छत्रपती शिवराय चौकात अकरा ते पाच वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले प्रमुख मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ यांना देण्यात आले हे निवेदन प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार उईके मॅडम यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.