उपकेंद्र बेटावद बु.अंतर्गत राजनी जिल्हा जळगाव. येथे सिकलसेल सप्ताहा निमित्त मा. वैद्यकीय अधिकारी सर यांनी मार्गदर्शन केले व सर्व कर्मचारी आरोग्य सहाय्यिका व आरोग्य निरीक्षक, आशाताई व महालॅब चे सुरज माळी ह्यांचे मार्फत तपासणी करीता रक्त नमुने घेण्यात आले.