आर्वी: रात्री 10.30 वाजता निम्न वर्धा प्रकल्प धनोडी 11 गेट 30 सेंमी उघडले 289 .30 घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सुरू
Arvi, Wardha | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ला रात्री साडेदहा वाजता निम्न वर्धा प्रकल्प धनो डीचा विसर्ग वाढवण्यात आला निम्न वर्धा प्रकल्पामध्ये...