श्रीरामपूर: माळवाडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपाचे किसान सेलचे भाऊसाहेब बांद्रे यांनी केली आहे