वर्धा: महिला बचत गट द्वारे करण्यात आली मा दुर्गा देवीची स्थापना
Wardha, Wardha | Sep 29, 2025 वर्धा जिल्ह्यामध्ये मॉ दुर्गा मातेची स्थापना गावातील महिला बचत गट द्वारे करण्यात आली आहे शिवदुर्गा महिला मंडळ द्वारे गेल्या तीन वर्षापासून गावामध्ये महिला बचत गटद्वारे मा दुर्गा देवीची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाते . सर्व महिला बचत गटाच्या सदस्या मिळून नववी दिवस नवीन कार्यक्रम मॉ दुर्गा देवी जवळ घेतली जाते सर्व जातीचे व धर्माचे लोक एकत्र येऊन मा दुर्गा मातीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात .