कोरपना: चंद्रपूर भोयगाव कोरपना मार्ग पूर्ववत सुरू
कोरपणा नुकताच झालेल्या पावसाने चंद्रपूर भोयगाव मार्ग पूर्णतः बंद झाला होता या परिसरातील नागरिकांना शेतामध्ये व चंद्रपूर जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती मात्र आज 30 सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजता पासून हा मार्ग उर्वरित सुरू झाला आहेत