रत्नागिरी: गणपती बाप्पा मोरया...
पुढच्या वर्षी लवकर या! रत्नागिरीकरांचा मांडवी, भाट्ये, काळबादेवी किनारी बाप्पाला हळवा निरोप
Ratnagiri, Ratnagiri | Sep 2, 2025
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह नेहमीच मोठा असतो. सात दिवसांचा गौरी गणपतीचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात पार...