वर्धा रोजगार ही एक मोठी समस्या आहे. लोकसंख्या वाढीनुसार रोजगार सुध्दा वाढविणे गरजेचे असून त्यावर ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी शासकीय आयटीआय, तंत्रनिकेतन येथे परंपरागत अभ्यासक्रमासोबतच नवीन तंत्रज्ञानावर आधारित रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर द्या, कौश