हिंगोली: (दि. १४) सेनगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 25 क्षय रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप
4.3k views | Hingoli, Maharashtra | Aug 15, 2025
सेनगाव तालुक्यात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी उपचारादरम्यान निक्षय मित्र स्वखर्चातून...