बुलढाणा: सरकारला सातबारा कोरा करायचाय की शेतकऱ्यांचा संसार : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर
Buldana, Buldhana | Aug 26, 2025
मुर्तीजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ढोरे यांचा सरकारच्या मदतीची वाट पाहून पाहून शेवटी जीव गेला. पण...