चामोर्शी: शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा...कन्नमवार जलाशय दिना प्रकल्प, रेगडी येथे धरणाचे विधिवत पूजन करून सोडण्यात आले पाणी
Chamorshi, Gadchiroli | Aug 7, 2025
कन्नमवार जलाशय दिना प्रकल्प, रेगडी येथे धरणाचे विधिवत पूजन करून अंदाजे 6.27 क्युमेक्स पाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी...