नगर: 1 सप्टेंबर पासून आरोग्य विभागातील एनयूएचएम आणि एलटीई कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलन करण्याचा इशारा
Nagar, Ahmednagar | Aug 19, 2025
अहिल्यानगर महानगरपालिकेतील 59 कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले असून या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनपा कर्मचारी...