पुणे शहर: गणेश कला क्रीडामंच येथे पुणे महापालिकेची आज आरक्षण सोडत जाहीर
Pune City, Pune | Nov 11, 2025 आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून आज पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या साठी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.