आर्णी: परसोडा ग्रामपंचायत शाश्वत उपजीविका कार्य उत्तम प्रकारे राबविण्यात जिल्ह्यात अग्रेसर -रूपा भादलकर
Arni, Yavatmal | Jan 13, 2026 आर्णी तालुक्यातील अनेक उपक्रम राबवून नाव लौकिक व पुरस्कार प्राप्त परसोडा ग्रामपंचायत द्वारे शाश्वत उपजीविका कार्यक्रम उत्तम प्रकारे राबवून जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे मत रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्र च्या उपजीविका तज्ञ रूपा भादलकर यांनी परसोडा गावाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्तम प्रकारे राबविणाऱ्या परसोडा ग्रामपंचायत द्वारा शाश्वत उपजीविका अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले ह्या सर्व उपक्रमाची पाहणी व भेटी करिता रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्र च्या