गोंदिया: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनो, ऑनलाइन अर्ज करा अन् १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवा
Gondiya, Gondia | Sep 18, 2025 आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मदतीचे स्रोत आहे. हुशार विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण खंडित होणार नाही. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या मिळवून कौटुंबीक परिस्थिती सुधारू शकते. याचा जास्तीत जास्त मुलांनी फायदा घेतला पाहिजे.विलास डोंगरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, गोंदिया