कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथे घरफोडी अज्ञात चोरट्याकडून घरातील 39 हजारांचा मुद्देमाल लंपास
कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथे अज्ञात चोरट्याकडून घरफोडी करण्यात आली असून चोरट्याकडून घरातील 39 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे याबाबत दशरथ तानाजी बनसोडे रा हरोली ता कवठेमहांकाळ यांनी कवठेमहांकाळ पोलीसात फिर्याद दिली आहे दिनांक 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या बंद असलेल्या घराचा कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील 39 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे गंठन चोरून नेले असल्याचे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे याबाबत कवठे