नांदुरा: रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे टाकळी वतपाळ येथील नागरिकांचे हाल; रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
Nandura, Buldhana | Aug 23, 2025
टाकळी वतपाळ येथील पुनर्वशीत गावठाणाच्या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट असल्यामुळे येथील नागरिकांना ना त्रास सहन करावा...