दिंडोरी तालुक्यातील वनी येथे संत संताजी जगनाडे महाराज यांचा पालखी सोहळा आज वनी येथील आईसाहेब जगदंबा माता यांच्या मंदिरापासून काढण्यात आला . यावेळेस वनी गावातील समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दिंडोरी: वनी येथे संत संताजी महाराज जगनाडे यांचा पालखी सोहळा संपन्न - Dindori News