यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो आणि पुरुषाच्या मागे स्त्री जात असतो पालकमंत्री संजय शिरसाठ
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
छत्रपती संभाजी नगर: जिल्ह्यातील एकूण 303 उमेदवारांना हे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. शासकीय नोकरीची काय किंमत असते याची उदाहरण देखील पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतीचे उदाहरण देत करून दिले.