शिरजगाव मोझरी परिसरात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळत असून कुत्र्याच्या पिल्लाचे शिकार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे शेतीकामे आता पुन्हा ठप्प झाले असून नागरिकात भिंतीचे वातावरण पसरले आहे तर मजूर वर्ग शेतीकडे कामानिमित्त जात नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे वरा पालन रस्त्यावरील नदीवर आठ वाजताच्या दरम्यान हिवराळे यांच्या बिबट दिसून आला होता तर सात डिसेंबर रोजी लंगडे मधुकर गवळे यांना शिरजवार शिवारात दिसला होता