जळगाव: अफू अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस; म्हसवे शिवारात एकाला अटक, लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
Jalgaon, Jalgaon | Sep 9, 2025
पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पोलिसांनी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची...