यवतमाळ: बचत भवन येथे उद्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन
महिलांच्या तक्रार निवारणासाठी उद्या दिनांक 15 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी तक्रारी मांडाव्यात. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो....