वेंगुर्ला: मातोंड गावाला पाणीपुरवठा करणारी नळ योजनेची विहीर कोसळली : २४ लाखांचे नुकसान : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
Vengurla, Sindhudurg | Jun 23, 2025
मातोंड ग्रामपंचायतच्या मालकीची असलेली सुमारे २९ वर्ष जुनी पेंडूर गावातील सातवायंगणी येथील नळपाणी पुरवठा योजनेची विहीर...