महाड: रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीस्थळी दीपोत्सव उत्साहात साजरा...@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 24, 2025 श्रीमान रायगड प्रतिष्ठान तर्फे रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीस्थळी भव्य दिव्य दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात सुमारे ३६० दिव्यांच्या प्रकाशात समाधीस्थळ उजळून निघाले होते.