मुरबाड: मुरबाड विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पाटील यांच्यावर एक गुन्हा नोंद, पक्षाने दिली माहिती
Murbad, Thane | Nov 10, 2024 मुरबाड विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पाटील यांच्यावर एक गुन्हा नोंद असल्याची माहिती शरद पवार गटाकडून आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास दिली आहे. आज पक्षाच्या वतीने C2 फॉर्म जारी करण्यात आला आहे. सुभाष पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता 409, 468, 471, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 43 ड अंतर्गत गुन्हा नोंद आहे.