सातारा: आपला सातारचा निर्णया आपण घेतला पाहिजे बाहेरच्यांनी येऊन आपल्याला शिकवण्याचं काम नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले
Satara, Satara | Dec 1, 2025 आपल्या स्वतःचा निर्णय आपल्याला घेतला पाहिजे, बाहेरच्यांनी येऊन आपल्याला शिकवण्याचं काम नाही, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, महाविकास आघाडीला उद्देशून केली, साताऱ्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार यात्रेची सांगता, आज सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता, पोवई नाका येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.