चंद्रपूर: घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश. एका आरोपीला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
दिनांक १५/०९/२०२५ रोजी रात्रौ दरम्यान पोस्टे घुग्घुस अंतर्गत बैंक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसम गॅस कटरचे सहयाने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रूपये चोरी केली अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, घुग्घुस जि. चंद्रपुर येथे १८४/२०२५ कलम ३०५, ३३१(४), ३३४ (१) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद गुन्हयाचे गांर्भीय पाहता, मा. पोलीस अधीक्षक सा, चंद्रपुर यांनी पोलीस निरीक्षक, अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना