चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून यात्रेहून परतत असताना झालेल्या एका भीषण अपघातात अवघ्या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोपडा-वेले मार्गावरील एका साखर कारखान्याजवळ घडली.