शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी हंगाम 2024 25 लापेरणी करिता खरेदी केले होते या विगर कंपनीने दावा केला होता की या बियाणांना संपूर्ण पांढरे फुले येतील तसेच हे बियाणे 95 ते 110 दिवसांमध्ये काढणीला होईल परंतु कंपनीने केलेला दावा सपशेल खोटा निघाला 125 दिवस उलटूनही सोयाबीन बियानाला फळधारणा झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक या कंपनीकडून करण्यात आली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना अशा कंपन्यांमुळे अजूनही शेतकऱ्यांच्या