बदनापूर: नानेगाव शेत शिवारात जोरदार पावसाने कपाशीचे नुकसान, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Badnapur, Jalna | Aug 18, 2025
आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे शेत शिवारात जोरदार पाऊस झाला आहे...