चंद्रपूर: घोडपेठ येथे बैलपोळा उत्सव साजरा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती
Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ येथे बैलपोळा उत्सव राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पार...