आज गुरुवार 25 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली की छत्रपती संभाजी नगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रशीद मामू यांना प्रवेश दिला असून हे शहरातील दंगलीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता हिरव्या सापांना मोठ्या करण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सदर माहिती दिली आहे.