यवतमाळ: यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आ.बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह 15 आमदार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Yavatmal, Yavatmal | Aug 19, 2025
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीतील आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह 15 आमदार 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दरम्यान...