मालेगाव: गुगळवाड येथे मिठाईवाटण्याच्या कारणावर एका व्यक्तीस केली 11 जणांनी मारहाण
मालेगाव तालुका पोलीस निधीतील गुगळवाड येथे मिठाई वाटण्याच्या कारणावरून लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात ज्ञानेश्वर निकम याने दिले तक्रानुसार विजय निकम शरद बर्वे समाधान निकम व इतर अकरा लोकांविरोधा त मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार फुलमाळी करीत आहे