दिंडोरी तालुक्यातील दहेगाव चा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांनी आज केली आहे ओझरखेड धरण हे हाकेच्या अंतरावर असताना ते सुद्धा दहेगावला पाण्याचा प्रश्न भेडसावत Dahegaonआहे .आता टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी जल जीवन मिशनचे काम मंजूर करण्याची मागणी केली आहे .