अरुणोदय निकलसेल ॲनिमिया विशेष अभियान मोहीम आढावा बैठक घेण्यात आली त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोतम पटले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अरविंदकुमार वाघमारे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ रोशन राउत, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री विजय आखाडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद चव्हाण, श्री प्रशांत खरात IEC विभाग इत्यादी उपस्थित होते