पुसद: पुसद येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सवाची तयारी जोरात,रेस्ट हाऊस येथे पार पडली बैठक
Pusad, Yavatmal | Oct 17, 2025 क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बिरसा ब्रिगेड च्या मुख्य आयोजनातून भव्य व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा होणार असून त्यासोबतच प्रबोधन कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्याचे नियोजन या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.रेस्ट हाऊस येथे सर्व समाजातील सर्व संघटना व आदिवासी....