गंगापूर: गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत पकडल्या गायी
आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी माहिती देण्यात आली की गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीतील काही गायि पकडल्या असल्याची प्राथमिक माहिती माहिती मिळाली असून सदरील ठिकाणी लोक जमा झाले होते या घटनेचा पुढील तपास गंगापुर पोलीस स्टेशन करत आहेत अशी माहिती दिनांक 1 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली आहे.