आज बुधवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांशी बोलताना एम आय एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी नगर शहरातील भाजपचे मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावरती टीका केली की एम आय एम पक्षाची निशाणी पतंग असल्याने यामुळे या नेत्यांनी मकर संक्रांतीचा सणच साजरा केला नाही अशी टीका जलील यांनी माध्यमांशी बोलताना सदरील टीका आज रोजी केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.