पाटण: सासपडे येथील तेरा वर्षाच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून कोंजवडे येते काढला कॅन्डल मार्च
Patan, Satara | Oct 17, 2025 सातारा तालुक्यातील सासपडे येथील तेरा वर्षाच्या मुलीची निर्गुणपणे हत्या झाली त्या मुलीला न्याय मिळावा व नराधाम राहुल यादव याला फासावर लटकवावे या मागणीसाठी कोजवडे या गावांमध्ये कॅन्डल मार्च करण्यात आला.हा कॅन्डल मार्च गुरुवारी रात्री आठ वाजता काढण्यात आला.