नागपूर शहर: दिघोरी जुनी वस्ती येथे मेहुणीच्या मित्रांनी युवकावर केला जीवघेणा हल्ला, दोघांना अटक: हरीश बोराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
Nagpur Urban, Nagpur | Jul 28, 2025
28 जुलैला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा अंतर्गत येणाऱ्या दिघोरी जुनी वस्ती येथे...