वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी संपाला पाठिंबा, शहरांतून काढण्यात आला मोर्चा एसडीओना दिले निवेदन
Wani, Yavatmal | Jul 9, 2025
कामगार, शेतकरी, शेतमजूर, आशा, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी व युवकांनी दिनांक ९ जुलै चा देशव्यापी संपाला पाठिंबा देत वणी...